Saturday, January 21, 2023

राजमाता माँसाहेब जिजाऊंना त्रिवार मानाचा मुजरा !!!

Jan. 12, 2023 राजमाता माँसाहेब जिजाऊंना त्रिवार मानाचा मुजरा !!!
हिंदवी स्वराज्याचा पाया रचणाऱ्या स्वराज्य प्रेरीका राजमाता माँ जिजाऊसाहेब यांची जन्मभूमी सिंदखेड राजा म्हणजे राष्ट्रप्रेम, शौर्य, धैर्य, अभिमान व स्वाभिमानाचे स्फुल्लिंग चेतविणारे मातृतीर्थ. कोरोना संकटकाळाच्या तीन वर्षातील विश्रांतीनंतर आज माँसाहेबांच्या जन्मोत्सवानिमित्त मातृतीर्थावर जनसागर लोटला. माँसाहेबांना वंदन करून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी त्यांच्या जन्मोत्सवानिमित्त लोकमतने प्रकाशित विशेषांक त्यांच्या चरणी अर्पण केला. राजे लखोजीराव जाधव यांचे 16वे वंशज शिवाजी दत्तात्रय राजे जाधव यांच्या हस्ते लोकमत विशेषांकाचे प्रकाशन झाले.
#LokmatAkola #KiranAgrawalLokmat #LokmatRajmataJijauVisheshank

No comments:

Post a Comment