Friday, October 3, 2025

लोकमत एक्सलंट टीचर्स अवॉर्ड 2024

26 Dec, 2024
लोकमत एक्सलंट टीचर्स अवॉर्ड 2024 ... शाळेच्या चार भिंतीतील ज्ञानदानाखेरीज अभिनवता व समर्पणातून विद्यार्थी आणि समाजाच्या घडवणुकीसाठी प्रयत्नरत असणाऱ्या जळगाव व धुळे जिल्ह्यातील 20 शिक्षकांना लोकमत तर्फे शानदार सोहळ्यात 'लोकमत Excellent Teachers Award 2024' ने सन्मानित करण्यात आले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी, खासदार स्मिताताई वाघ, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्ष रजनी सावकारे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ उल्हास पाटील, आमदार सुरेश भोळे, सिने अभिनेत्री सायली संजीव आदि मान्यवरांच्या उपस्थितीत हा शानदार सोहळा पार पडला. याप्रसंगीची काही आनंद चित्रे... Kiran Agrawal #LokmatJalgaon #LokmatExcellentTeachersAward2024 #LokmatJalgaonEvent #KiranAgrawalLokmatJalgaon

No comments:

Post a Comment