Friday, October 3, 2025

लोकनायकांचा गौरव... Dhule 2025

12 March 2025 लोकनायकांचा गौरव...
धुळे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारात आपल्या कार्य कुशलतेची मोहर उमटविणाऱ्या मान्यवरांचा लोकमत लोकनायक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. धुळे येथील गणपती पॅलेसमध्ये झालेल्या या सोहळ्यास माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, भाजपाचे महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. #LokmatLoknayakPuraskar #LokmatDhule #LokmatJalgaonEvent #LoknayakPuraskarDhule2025 #KiranAgrawalLokmatJalgaon

No comments:

Post a Comment