Friday, October 3, 2025

लोकमत सखी कार्निवल 2025

03 March 2025 लोकमत सखी कार्निवल उत्साहात...
लोकमत सखीच्या रौप्य महोत्सवी वर्षांतर्गत सखी कार्निव्हल मोठ्या उत्साहात पार पडला. जळगाव जिल्ह्यातील सखींची मोठी उपस्थिती व विविध स्पर्धांमध्ये सहभाग यात लाभला. स्टार प्रवाहच्या 'लक्ष्मीच्या पावलांनी..' या मालिकेतील अभिनेते किशोरी अंबिये व अक्षर कोठारी यांची यावेळी विशेष उपस्थिती लाभली... Kiran Agrawal #LokmatJalgaon #LokmatSakhi #LokmatJalgaonEvent #KiranAgrawalLokmatJalgaon

No comments:

Post a Comment