Friday, October 3, 2025

Lokmat Ideal Women Achievers Award 2025 ...

29 March 2025 Lokmat Ideal Women Achievers Award 2025 ...
जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्यकुशलतेची नाममुद्रा उमटविणाऱ्या भगिनींचा लोकमत आयडियल वूमन आचिव्हर्स अवॉर्ड्स 2025ने जळगाव येथे गौरव करण्यात आला. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार राजुमामा भोळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, गोदावरी फाउंडेशनच्या डॉ. केतकी पाटील, सातपुडा ऑटोमोबाईल्सचे संचालक किरण बच्छाव व चित्रपट अभिनेत्री मीरा जगन्नाथ यांच्या हस्ते हा सन्मान झाला. याप्रसंगीची ही काही आनंद चित्रे .. Kiran Agrawal #LokmatWomenAchieversAwards2025 #LokmatJalgaon #LokmatJalgaonEvent #KiranAgrawalLokmatJalgaon

No comments:

Post a Comment