Friday, October 3, 2025

राजेंना मानाचा मुजरा!!

19 Feb, 2025 राजेंना मानाचा मुजरा!!
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती तसेच जिल्हा प्रशासनाच्या विद्यमाने भव्य शोभायात्रा काढून राजेंना वंदन करण्यात आले. यावेळी खासदार स्मिताताई वाघ, आमदार राजूमामा भोळे, चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी आयुषप्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, जिल्हा परिषद मुख्य कार्य. अधिकारी अंकित, उत्सव समिती अध्यक्ष प्रतिभा शिंदे, करीम सालार, विष्णू भंगाळे, सुरेंद्र पाटील आदी मान्यवरांसमवेतची सहभाग चित्रे. शिवजयंतीनिमित्त शिवतीर्थावर मराठा प्रीमियर लीगतर्फे शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचे प्रदर्शनही भरविण्यात आले आहे. राजेंच्या शौर्याची गाथा आणि आरमाराची व्यवस्था यातून उलगडते. यावेळी राहुल पवार, अनिल जोशी, हर्षल पाटील समवेत होते. #Shivjayanti2025 #KiranAgrawal

No comments:

Post a Comment