Friday, October 3, 2025

शिलेदारांचा सन्मान Jalgaon 2025

05 March 2025 शिलेदारांचा सन्मान...
समाजाच्या विविध क्षेत्रात आपल्या कर्तबगारीची मुद्रा उमटवीत निष्ठा व समर्पण भावाने शिलेदारासारखे काम करणाऱ्या जळगावमधील मान्यवरांचा लोकमत शिलेदार सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. खासदार स्मिताताई वाघ, आमदार राजूमामा भोळे, आमदार चंद्रकांत पाटील, उद्योजक श्रीराम पाटील, विधिज्ञ संजय राणे, लोकमतचे उपमहाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यावेळी समवेत होते. #LokmatJalgaon #LokmatJalgaonEvent #LokmatShiledarSanman2025 #KiranAgrawalLokmatJalgaon

No comments:

Post a Comment