Thursday, August 6, 2026

लोकमत सरपंच अवॉर्ड्स 2026 @ नंदुरबार

07 June, 2026 लोकमत सरपंच अवॉर्ड्स 2026 @ नंदुरबार
नंदुरबार येथे झालेल्या लोकमत सरपंच अवॉर्ड्स 2026 वितरण समारंभास आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे, भाजपचे प्रांतीय सदस्य शशिकांत वाणी आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. Kiran Agrawal #LokmatJalgaon #LokmatNandurbar #LokmatSarpanchAwards #LokmatJalgaonEvent #KiranAgrawalLokmatJalgaon

No comments:

Post a Comment