Wednesday, August 5, 2026

जय शिवराय!!

19 Feb, 2026 जय शिवराय!!
हिंदवी स्वराज्य संस्थापक, आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम.. शिवजयंती निमित्त जळगावच्या सार्वजनिक शिवजयंती समितीच्यावतीने काढण्यात आलेल्या शोभायात्रेप्रसंगी शिवतीर्थावर महापौर रत्नमाला काळे तसेच सर्वश्री मराठा सेवा संघाचे राम पवार, सुरेंद्र पाटील, अमर जैन, गनी मेमन, पुरुषोत्तम चौधरी, किरण बच्छाव, महेश गोरडे, अमोल देशमुख आदींसमवेत .. Kiran Agrawal जयंती उत्सवानिमित्त शिवाज्ञा ग्रुपतर्फे आयोजित रक्तदान शिबिरातील रक्तदात्यांना प्रमाणपत्रही वितरित करण्यात आलीत. राजे घ्या आमुचा मानाचा मुजरा!
#KiranAgrawal #ShivJayanti2026

No comments:

Post a Comment