Thursday, August 6, 2026

चहा न घेता, चहाचे ब्रँडिंग..!

21 May, 2026 चहा न घेता, चहाचे ब्रँडिंग..!
आज आंतरराष्ट्रीय चहा दिवस, #InternationalTeaDay चार वर्षांपूर्वी श्रीलंकेच्या दौऱ्यावर असताना तेथील एका चहा उत्पादक कंपनीच्या शोरूममध्ये तेथील संचालकांच्या आग्रहावरून काढलेला हा फोटो... विशेष म्हणजे, मी चहा घेत नसताना केवळ संबंधितांच्या ब्रॅण्डिंगकरीता हा फोटो काढला गेला 😃 भारतीय पर्यटक आल्यावर त्यांना दाखविण्यासाठी म्हणून... मी ही म्हटले, चला विदेशात आपलीही तेवढीच ब्रँडिंग! आज आंतरराष्ट्रीय चहा दिवसाच्या निमित्ताने ही आठवण.. Kiran Agrawal #किरणअग्रवाल #ShrilankaTour #ShrilankaDiary

No comments:

Post a Comment