Wednesday, August 5, 2026

LAA 14 .. Chatrapti Sambhajinagar 2026

लोकमत समूहातील उत्कृष्ट कार्याबद्दल सर्व संबंधितांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणारा उर्जादायी सोहळा म्हणजे #LAA #LokmatAchieversAwards 2026 यंदा छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या या सोहळ्यात जळगाव, नाशिक, अकोला येथील सहकारीं समवेतची ही काही आनंद चित्रे... #LAA2026 #LAACSN #KiranAgrawalLokmatJalgaon #LokmatEvent

No comments:

Post a Comment