Thursday, August 6, 2026

'परिवर्तन'ला संधी; जळगावकरांचाच सन्मान...

'परिवर्तन'ला संधी; जळगावकरांचाच सन्मान...
मुंबईतील 'एनसीपीए'सारख्या नामांकित संस्थेच्या प्रतिबिंब महोत्सवात यंदा कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांवर आधारित व परिवर्तन जळगाव निर्मित 'अरे संसार संसार..' या सांगितीक कार्यक्रमाला सादरीकरणाची संधी लाभली व प्रेक्षकांचीही भरभरून दाद लाभली. आमच्या शंभूअण्णा पाटील या कसदार व दमदार संचालकाच्या नेतृत्वात जळगावच्या टीमने एनसीपीएच्या रंगमंचावर खान्देशच्या साहित्य सांस्कृतिक वारशाचा झेंडा रोवला. यानिमित्त परिवर्तनाच्या कलावंतांसोबत लोकमत कार्यालयात संवाद साधण्यात आला. .. #LokmatSamvad #LokmatJalgaon #ParivartanJalgaon #AreSansarSansar https://epaper.lokmat.com/articlepage.php...

No comments:

Post a Comment