Thursday, August 6, 2026

Lokmat Principals Meet 2026

08 July, 2026 Lokmat Principals Meet 2026
शिक्षणाचे प्रवाह कितीही बदलले किंवा गुगल व एआय गुरुचे तंत्र त्यात अवलंबिले गेले तरी माणसातला माणूस घडवण्याची / त्यात संवेदना जागवण्याची प्रक्रिया गुरुजींनाच पार पाडावी लागणार आहे... नवीन शैक्षणिक पर्वाच्या प्रारंभानिमित्त लोकमत कॅम्पस क्लब तर्फे आयोजित 'प्रिन्सिपॉल्स मिट 2026' मध्ये विविध प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांशी संवाद साधता आला. माजी खासदार व गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण व लोकमतचे उप महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यावेळी व्यासपीठावर समवेत होते Kiran Agrawal #LokmatJalgaon #LokmatJalgaonEvent #LokmatCampusClub #LokmatPrincipalsMeet #KiranAgrawalLokmatJalgaon

No comments:

Post a Comment