Thursday, August 6, 2026

लोकमत सरपंच अवॉर्ड्स 2026 @ धुळे

06 June, 2026 लोकमत सरपंच अवॉर्ड्स 2026 @ धुळे
धुळे येथे झालेल्या लोकमत सरपंच अवॉर्ड्स 2026 वितरण समारंभास माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, आमदार काशीराम पावरा, सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. Kiran Agrawal #LokmatJalgaon #LokmatDhule #LokmatSarpanchAwards #LokmatJalgaonEvent #KiranAgrawalLokmatJalgaon

No comments:

Post a Comment