Wednesday, August 5, 2026

रंकाळावर फेरफटक

23 Feb, 2026 रंकाळावर फेरफटक
कधी कधी काही गोष्टी अशा घडून येतात की त्याकडे योग म्हणूनच पहावे लागते. आता हेच बघा ना, काल मी रविवारचा माझा 'सारांश' कॉलम जळगावच्या मेहरूण तलावावर लिहिला, आणि त्याच दिवशी सायंकाळी कोल्हापूरच्या रंकाळा तलावावर फेरफटका मारण्याचा योग जुळून आला. कोल्हापुरात गेल्यावर सर्वप्रथम महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन व तिथून पुढे रंकाळावर फेरफटका हे चुकत नाही. जळगाव ते कोल्हापूर, या तलावावरून त्या तलावावर.. प्रवासी पक्षांसारखे झाले हे! #RankalaLake #RankalaKolhapur #KiranAgrawal

No comments:

Post a Comment