Thursday, August 6, 2026

'मातृत्वाचे पहिले पाऊल' ..

27 April, 2026 'मातृत्वाचे पहिले पाऊल'वर उद्बोधक चर्चासत्र
मातृत्व... नवा जीव अंकुरण्याचा, म्हणजे सृजनाचा आनंद सामावलेली जबाबदारी! आई होण्याच्या प्रवासात जेव्हा पहिले पाऊल ठेवले जाते ती 'गुड न्यूज' संपूर्ण कुटुंबात किती आनंद भरून देते हे वेगळे सांगायला नको. मातृत्वाचे पहिले पाऊल पडताना या टप्प्यावर काय काळजी घ्यायला हवी, याचे मार्गदर्शन लोकमत सखी व प्रेगा न्यूजच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात करण्यात आले. कंपनीचे सीनियर मॅनेजर रीषी मुटरेजा, नितेश मालविया यांच्यासह स्त्रीरोगतज्ञ डॉ शितल भोसले व आहारतज्ञ दिपाली देशमुख यांनीही यावेळी मार्गदर्शन केले #LokmatSakhi #LokmatJalgaon #LokmatEvent #KiranAgrawalLokmatJalgaon

No comments:

Post a Comment