Wednesday, August 5, 2026

Lokmat Women Achievers Awards 2026

31 March, 2026 Lokmat Women Achievers Awards 2026
विविध क्षेत्रात कार्यकर्तृत्व सिद्ध केलेल्या खान्देशातील 29 भगिनींना लोकमत वुमेन्स आचिव्हर्स अवॉर्ड्स देऊन गौरविण्यात आले. जळगावमध्ये झालेल्या या शानदार समारंभास खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे, जळगावच्या महापौर दीपमाला काळे, जामनेरच्या नगराध्यक्ष साधनाताई महाजन व केसीइ सोसायटीच्या शिक्षण संचालिका डॉ. मृणालिनी फडणवीस या प्रमुख पाहुण्यांसह लोकमतचे कार्यकारी संपादक किरण अग्रवाल व उप महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी व्यासपीठावर उपस्थित होते. Kiran Agrawal #किरणअग्रवाल
#LokmatWomenAchieversAwards #LokmatJalgaon #LokmatEvent #LokmatJalgaonEvent #KiranAgrawalLokmatJalgaon

No comments:

Post a Comment