At present, working as a Executive Editor of Lokmat, Akola(Maharashtra). Known as a "Saraunshkar", because "Saraunsh" columns are written every Sunday on political and social issues. For excellence in journalism, honoured with Shanti Bhushan Puraskar, Girna Gaurav, Darna Gaurav, Shiva Gaurav, Vivekanand Yuva Gaurav, Maharashtra Govt Vikas Varta etc. Also awarded by "AGRASHRI". Participates in various debates on news channels.
Thursday, August 6, 2026
बालनाट्य शिबिराचा समारोप...
22 May, 2026
बालनाट्य शिबिराचा समारोप...
लोकमत कॅम्पस क्लबच्या वतीने उन्हाळी सुट्टीत घेण्यात आलेल्या बालनाट्य शिबिराचा समारोप झाला.
हल्लीची मुले मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेली असतात, हा सर्वच कुटुंबातला अनुभव असतांना त्यापासून दूर राहात प्रतिदिनी चार ते पाच तास या शिबिरातली मुले नाट्याचे धडे गिरवण्यात रमलीत हे सर्वात मोठे समाधान.
राग, आनंद, आश्चर्य आदी भावभावनांना व्यक्त करण्याची कौशल्ये त्यांनी आत्मसात केलीत. नाट्याच्याच नव्हे, तर जीवनाच्या रंगमंचावरही व्यक्त होण्याची ही कलाच त्यांना आनंद व समाधान देणारी ठरेल.
जळगावच्या सृजन कला अकादमीचे सुबोध सराफ यांनी अतिशय मेहनतीने सहा दिवस या शिबिराचे संचालन केले. किरण अडकमोल, सचिन चौगुले आदींनीही यात मुलांना मार्गदर्शन केले.
#LokmatCampusClub #LokmatJalgaon #LokmatEvent #KiranAgrawalLokmatJalgaon
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment