Thursday, August 6, 2026

नेतेपदाच्या घडवणुकीची पहिली पायरी..

नेतेपदाच्या घडवणुकीची पहिली पायरी..
ग्राम पातळीवरील विकासाचे शिलेदार असणाऱ्या सरपंचांना राज्यात ठिकठिकाणी लोकमत सरपंच अवॉर्ड्स 2026ने सन्मानित केले जात आहे. लोकप्रतिनिधी म्हणून केल्या जाणाऱ्या नेतृत्वाच्या घडवणुकीचा हा पहिला टप्पा म्हणता यावा, म्हणून या टप्प्यावरील सन्मान खासच! खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबारमध्ये नुकतेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम पार पडलेत. या सोहळ्यांमध्ये बोलतांनाची ही आठवण चित्रे... Kiran Agrawal #किरणअग्रवाल #LokmatJalgaon #LokmatSarpanchAwards #LokmatJalgaonEvent #KiranAgrawalLokmatJalgaon

No comments:

Post a Comment