At present, working as a Executive Editor of Lokmat, Akola(Maharashtra). Known as a "Saraunshkar", because "Saraunsh" columns are written every Sunday on political and social issues. For excellence in journalism, honoured with Shanti Bhushan Puraskar, Girna Gaurav, Darna Gaurav, Shiva Gaurav, Vivekanand Yuva Gaurav, Maharashtra Govt Vikas Varta etc. Also awarded by "AGRASHRI". Participates in various debates on news channels.
Thursday, August 6, 2026
लोकमत सरपंच अवॉर्ड्स 2026 ... Jalgaon
05 June 2026
लोकमत सरपंच अवॉर्ड्स 2026 ...
ग्रामविकासाचे सारथ्य करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील सरपंचांचा 'लोकमत'तर्फे सन्मान करण्यात आला.
जळगावच्या सुदर्शन बँक्वेट हॉल येथे झालेल्या या शानदार समारंभास फैजपूरच्या सतपंथ आश्रमाचे महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज, पद्मश्री चैत्राम पवार, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील, ग्रामविकास अधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष संजीव निकम आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
बीकेटी प्रेझेंट्स या लोकमत सरपंच अवॉर्ड्सना संतूर, टाटा पॉवर सोलर रुफ, आयटेल व एमपी बिर्ला सिमेंटचे परफेक्ट प्लसचे सहकार्य लाभले.
#LokmatJalgaon #LokmatSarpanchAwards #LokmatJalgaonEvent #KiranAgrawalLokmatJalgaon
Saraunsh in Jalgaon Lokmat on 07 June, 2026
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20260607_4_1&fbclid=IwY2xjawThJP1wZG9mAWV4dG4DYWVtAjEwAGJyaWQRMVFiYkxLcklyeTFiNnV3dEdzcnRjBmFwcF9pZBAyMjIwMzkxNzg4MjAwODkyAAEeCd8HEABMZLKtNLTsPbZqpGhB7z9gUFeX_giCFgQDjaUbs9ArIsfcpVomC-w_aem_CpkrwbMMaEDIQPyDVK624g
लाभले सद्भाग्य आम्हा...
31 May, 2026
लाभले सद्भाग्य आम्हा...
प्रजाहितदक्ष, परोपकाराचा आदर्श पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज त्रिशतकोत्तर 301वी जयंती. योगायोगाने आज इंदुरमध्ये असल्याने होळकर राजवंशाच्या राजवाड्यावर जाऊन महाराणी साहेबांना वंदन केले.
जयंती आयोजनाची सुरुवात करणारे डॉ. गणेश मतकर हे जळगाव जिल्ह्यातील पळासखेडेचे होते. त्यांचे कुटुंबीय व जयंती समितीच्या सर्व पदाधिकारींशी भेट झाली. मी जळगाव व विशेषता महाराष्ट्रातून म्हणजे अहिल्यादेवींच्या माहेरातून आलो म्हटल्यावर खूप अगत्याने त्यांनी स्वागत केले. अहिल्या राणी महानाट्यातील मुख्य नायिकाही यावेळी उपस्थित होत्या.
खरोखर आजचा दिवस व महाराणी साहेबांना वंदनाचा क्षण सदभाग्याचा, अविस्मरणीय असा ठरला. Kiran Agrawal
#KiranAgrawal #IndoreTour
Saraunsh in Jalgaon Lokmat on 31 May, 2026
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20260531_7_1&fbclid=IwY2xjawThIgFwZG9mAWV4dG4DYWVtAjEwAGJyaWQRMVFiYkxLcklyeTFiNnV3dEdzcnRjBmFwcF9pZBAyMjIwMzkxNzg4MjAwODkyAAEejysGFckrvcES5i_4yXCJkW7Ea46tnPM7nK1JTVpZPxYRGYm5xmSqkN3Hrj4_aem_OSK-lpkhUTCRKrZokhTmOQ
Saraunsh in Jalgaon Lokmat on 24 May, 2026
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20260524_4_3&fbclid=IwY2xjawThIXJwZG9mAWV4dG4DYWVtAjEwAGJyaWQRMVFiYkxLcklyeTFiNnV3dEdzcnRjBmFwcF9pZBAyMjIwMzkxNzg4MjAwODkyAAEe5ctsOev7Ei3rfQqwQ2VN6P9AvAi_QIIOJpYcacIu2og82SIuTAUc0R2Idg8_aem_jzL_ndcsT4-Tqb8fM0ldqw
बालनाट्य शिबिराचा समारोप...
22 May, 2026
बालनाट्य शिबिराचा समारोप...
लोकमत कॅम्पस क्लबच्या वतीने उन्हाळी सुट्टीत घेण्यात आलेल्या बालनाट्य शिबिराचा समारोप झाला.
हल्लीची मुले मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेली असतात, हा सर्वच कुटुंबातला अनुभव असतांना त्यापासून दूर राहात प्रतिदिनी चार ते पाच तास या शिबिरातली मुले नाट्याचे धडे गिरवण्यात रमलीत हे सर्वात मोठे समाधान.
राग, आनंद, आश्चर्य आदी भावभावनांना व्यक्त करण्याची कौशल्ये त्यांनी आत्मसात केलीत. नाट्याच्याच नव्हे, तर जीवनाच्या रंगमंचावरही व्यक्त होण्याची ही कलाच त्यांना आनंद व समाधान देणारी ठरेल.
जळगावच्या सृजन कला अकादमीचे सुबोध सराफ यांनी अतिशय मेहनतीने सहा दिवस या शिबिराचे संचालन केले. किरण अडकमोल, सचिन चौगुले आदींनीही यात मुलांना मार्गदर्शन केले.
#LokmatCampusClub #LokmatJalgaon #LokmatEvent #KiranAgrawalLokmatJalgaon
चहा न घेता, चहाचे ब्रँडिंग..!
21 May, 2026
चहा न घेता, चहाचे ब्रँडिंग..!
आज आंतरराष्ट्रीय चहा दिवस, #InternationalTeaDay
चार वर्षांपूर्वी श्रीलंकेच्या दौऱ्यावर असताना तेथील एका चहा उत्पादक कंपनीच्या शोरूममध्ये तेथील संचालकांच्या आग्रहावरून काढलेला हा फोटो...
विशेष म्हणजे, मी चहा घेत नसताना केवळ संबंधितांच्या ब्रॅण्डिंगकरीता हा फोटो काढला गेला 😃
भारतीय पर्यटक आल्यावर त्यांना दाखविण्यासाठी म्हणून...
मी ही म्हटले, चला विदेशात आपलीही तेवढीच ब्रँडिंग!
आज आंतरराष्ट्रीय चहा दिवसाच्या निमित्ताने ही आठवण.. Kiran Agrawal #किरणअग्रवाल #ShrilankaTour #ShrilankaDiary
Subscribe to:
Posts (Atom)














