Wednesday, November 12, 2025

लोकमत लोकनायक अवॉर्ड्स 2025 ; Jalgaon ...

09 June 2025 लोकमत लोकनायक अवॉर्ड्स ...
समाजाच्या विविध क्षेत्रात नेतृत्व सिद्ध केलेल्या जळगाव जिल्ह्यातील लोकनायकांचा 'लोकमत'तर्फे सन्मान करण्यात आला. जळगावच्या हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज येथे झालेल्या या समारंभास जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, विजया केसरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश पाटील जाधव, ज्येष्ठ विधीतज्ञ नारायण लाठी, उप विभागीय अधिकारी विनय गोसावी आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. #LokmatJalgaon #LokmatLoknayakAwards #LokmatJalgaonEvent #KiranAgrawalLokmatJalgaon

No comments:

Post a Comment