Wednesday, November 12, 2025

लोकमत सरपंच अवॉर्ड्स 2025 ; Jalgaon ...

24 May 2025 लोकमत सरपंच अवॉर्ड्स ...
ग्रामसेवक तथा ग्रामपंचायत अधिकारी यांच्यापाठोपाठ ग्राम विकासातील महत्त्वाचा घटक असलेल्या सरपंचांचा 'लोकमत'तर्फे सन्मान करण्यात आला. जळगावच्या सुदर्शन बँक्वेट हॉल येथे झालेल्या या शानदार समारंभास विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, खासदार स्मिताताई वाघ, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन, राज्याच्या पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बीकेटी प्रेझेंट्स या लोकमत सरपंच अवॉर्ड्सना संतूर, मलाबार गोल्ड अँड डायमंड व एमपी बिर्ला सिमेंटचे परफेक्ट प्लस यांचे सहकार्य लाभले. Kiran Agrawal
#LokmatJalgaon #LokmatSarpanchAwards #LokmatJalgaonEvent #KiranAgrawalLokmatJalgaon

No comments:

Post a Comment