Wednesday, November 12, 2025

सखी आरोग्यवती 2025 ; Jalgaon ...

28 June 2025 सखी आरोग्यवती...
'लोकमत सखी'च्या रौप्य महोत्सवी वर्षात खास महिला भगिनींसाठी सखी आरोग्यवती कार्यक्रम घेण्यात आला. आजची बदललेली जीवनशैली व धावपळीच्या काळात भगिनींना स्वतःच्या आरोग्याची काय व कशी काळजी घ्यायला हवी याबाबत डॉ. अमित व नेहा भंगाळे, डॉ. तेजस व श्रद्धा राणे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. लोकमतचे उप महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यावेळी विशेषत्वाने उपस्थित होते. Kiran Agrawal #LokmatJalgaon #LokmatSakhi #SakhiAarogywati #LokmatJalgaonEvent #KiranAgrawalLokmatJalgaon

No comments:

Post a Comment