Wednesday, November 12, 2025

णमो अरिहंताणम् ...

10 April 2025 णमो अरिहंताणम् ...
जळगाव येथे भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यात आज तीर्थंकर प्रभू श्री महावीर स्वामींच्या जयंतीनिमित्त जैन मुनींच्या पावन सानिध्यात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेचा समारोप प्रख्यात समाजसेवी शांतीलालजी मुथा यांच्या मार्गदर्शनाने झाला. यावेळी इंडियन रेडक्रॉस सोसायटीतर्फे रक्तदान शिबिरही आयोजित करण्यात आलेले होते. यात सहभागी होत सर्वश्री शांतीलालजी मुथा, राज्याचे माजी मंत्री, ज्येष्ठ नेते सुरेशदादा जैन, संघपती दलिचंदजी जैन, जैन इरिगेशनचे अशोकभाऊ जैन, माजी आमदार मनीष जैन, नयनताराजी बाफना, महोत्सव समितीचे अध्यक्ष राजकुमार सेठिया, डॉ. प्रसन्नकुमार रेदासानी आदी मान्यवरांसमवेत ... Kiran Agrawal
#Jalgaon #MahavirJayantiJalgaon #KiranAgrawalLokmatJalgaon

No comments:

Post a Comment