Wednesday, November 12, 2025

नंदुरबारमध्ये लोकमत सरपंच अवॉर्ड्स 2025 ...

28 May 2025 नंदुरबारमध्ये लोकमत सरपंच अवॉर्ड्स ...
नंदुरबार येथे यंदा प्रथमच BKT प्रस्तुत लोकमत सरपंच अवॉर्डस वितरण सोहळा पार पडला. पद्मश्री चैत्राम पवार, माजी मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित, आमदार राजेश पाडवी, माजी खासदार हिना गावित, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजीत मोरे, जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संतूर, मलाबार गोल्ड अँड डायमंडचे या प्रकल्पास सहकार्य लाभले होते.
#LokmatJalgaon #LokmatSarpanchAwards #LokmatJalgaonEvent #LokmatNandurbar #KiranAgrawalLokmatJalgaon

No comments:

Post a Comment