Wednesday, November 12, 2025

ग्रामविकासाच्या शिल्पकारांचा सन्मान 2025

20 May 2025 ग्रामविकासाच्या शिल्पकारांचा सन्मान ...
ग्रामविकासातील महत्त्वाचा घटक असलेले कर्तव्यतत्पर ग्रामसेवक तथा ग्रामपंचायत अधिकारी यांचा लोकमत तर्फे सन्मान करण्यात आला. जळगावच्या हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज येथे झालेल्या या शानदार समारंभास राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष संजीव निकम, जिल्हाध्यक्ष नंदकुमार गोरडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. Kiran Agrawal
#LokmatJalgaon #LokmatGramvikasacheShilpkar #LokmatJalgaonEvent #KiranAgrawalLokmatJalgaon

No comments:

Post a Comment