Wednesday, November 12, 2025

शत शत नमन..! 2025

02 July 2025 शत शत नमन..!
कर्तृत्वसंपन्न जीवनसाधनेचा आदर्श असलेले लोकमत समूहाचे आधारवड, जेष्ठ स्वतंत्रता सेनानी श्रद्धेय बाबूजी तथा जवाहरलालजी दर्डा यांचा आज 102वा जन्मदिन.. बाबूजींनी घालून दिलेल्या आदर्शांची जपणूक हाच आमचा प्रयत्न आणि त्यांचे सदोदित स्मरण हीच आमची प्रेरणा... जयंती दिनानिमित्त लोकमत कार्यालयात अभिवादन व इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिराप्रसंगी सर्वश्री रेडक्रॉसचे चेअरमन विनोद बियाणी, गनी मेमन, डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, आयएमए जळगाव शाखेचे अध्यक्ष डॉ. शशिकांत गाजरे, पर्यावरणतज्ज्ञ विजय वाणी, स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष अनिल अडकमोल, लोकमतचे उपमहाव्यवस्थापक गौरव रस्तोगी व विविध विभाग प्रमुख आदीं समवेत... Kiran Agrawal #LokmatJalgaon #LokmatJalgaonEvent #Babuji #KiranAgrawalLokmatJalgaon

No comments:

Post a Comment