Wednesday, November 12, 2025

'ती'चा गणपती.. 2025

27 August 2025 'ती'चा गणपती...
पूजेचे ताट सजविणाऱ्या 'ती'लाच देऊया पूजेचा मान आणि करूया 'ती'चा सन्मान ... महिला सन्मान आणि सक्षमीकरणासाठी लोकमतच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या लोकमत सखींच्या 'ती'चा गणपतीची जळगावच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम प्रांगणात विधिवत स्थापना. #बाप्पासंकल्पसिद्धीचा #TichaGanpati #LokmatJalgaon #LokmatSakhi #KiranAgrawalLokmatJalgaon

No comments:

Post a Comment