Wednesday, November 12, 2025

लोकमत सुर ज्योत्स्ना संगीत पुरस्कार 2025 ..

19 April 2025 लोकमत सुर ज्योत्स्ना संगीत पुरस्कार 2025 ..
लोकमत सखीच्या संस्थापिका तथा संगीत साधक ज्योत्स्ना भाभीजी दर्डा यांना सुरमयी अभिवादन करण्यासाठी लोकमत समूहातर्फे देशभरात स्वरसंध्या कार्यक्रम व सुर संगीताच्या क्षेत्रातील मान्यवरांना लोकमत सुर ज्योत्स्ना पुरस्कार वितरणाचे सोहळे होत आहेत. याच मालिकेत जळगाव येथेही कार्यक्रम संपन्न झाला. विधानसभेचे माजी अध्यक्ष, संगीत विशारद अरुणभाई गुजराथी व अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या हस्ते यावेळी संजय पत्की, डॉ.संजय हांडे, सुदीप्ता सरकार, मोहन तायडे, पद्मजा नेवे, जुईली कलभंडे, अपूर्वा अपस्तंब, ऐश्वर्या परदेशी, श्रध्दा कुळकर्णी, संपदा छापेकर, अमित माळी, आशावरी कुळकर्णी (विंचूरकर, धुळे ), सुनीता चव्हाण (नंदूरबार) यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
#LokmatSurJyotsnaPuraskar2025 #LokmatJalgaon #LokmatJalganEvent #KiranAgrawalLokmatJalgaon

No comments:

Post a Comment