Thursday, December 19, 2019

Bal Samvad

21 Dec, 2018


बाल वाचकांशी संवाद...
मुंबईच्या मलाड येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित उत्कर्ष विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांनी लोकमत कार्यालयास भेट देऊन वृत्तपत्र निमिर्ती प्रक्रिया जाणून घेतली.
यानिमित्ताने त्यांच्याशी संवाद साधता आला. त्यांच्या शंका व समज पाहता, मुलं ही मुलं समजून सोडून देता येणारी नाहीत तर त्यांच्याही जाणिवा विस्तारल्या असल्याचे प्रकर्षाने जाणवले. ही पिढीच खरी भाग्यविधाते ठरणारी आहे.

#milokmat_nashik #kiran_agrawal #utkarsh_malad

No comments:

Post a Comment