Thursday, December 19, 2019

Police Run 2019

21 फेब्रुवारी · 2019


Run for Gender Equality...
सामाजिक, आर्थिक आदी कोणत्याही विकासासाठी स्त्री पुरुष समानतेचा मुद्दा महत्वाचा ठरणारा आहे, म्हणूनच त्यासह महिला सुरक्षेचा संदेश देत अधिक लोकाभिमुख होण्यासाठी नाशिक पोलिसांनी मॅरेथॉन आयोजिली आहे.
पोलीस आयुक्त डॉ रवींद्रकुमार सिंगल यांच्या कल्पक पुढाकारातून सुरू झालेल्या या उपक्रमाचे हे यंदाचे चौथे वर्ष आहे.
रविवार 24 तारखेला होणाऱ्या या मॅरेथॉन फिनिशर्ससाठीच्या पदकाचे व टी शर्टसचे अनावरण जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन व डॉ सिंगल यांच्यासह विविध संपादकांच्या हस्ते करण्यात आले, त्याप्रसंगीचे छायाचित्र...

No comments:

Post a Comment