३ जून ·
लोकमततर्फे खास विद्यार्थी व तरुणांसाठी आंतरराष्ट्रीय ख्यातिप्राप्त मोटिव्हेशनल स्पीकर डॉ पवन अग्रवाल यांचे Shaping young minds सेमिनार घेण्यात आले.
केवळ स्मार्ट असून उपयोगाचे नाही, त्याला कठोर परिश्रमाचीही जोड हवी हे सांगताना त्यांनी मुंबईच्या डब्बेवालांचे मॅनेजमेंट कौशल्य लक्षात आणून दिले. शेवटी पाहुणे व आयोजकांना प्रतिकात्मक टिफिन / डबा भेट दिला...
#lokmatNashik

No comments:
Post a Comment