Thursday, December 19, 2019

Kalecha Kumbh

२७ जानेवारी ·



कलेचा कुंभमेळा...
राज्याच्या कला संचालनालयातर्फे आयोजित 59 व्या कला प्रदर्शनाला मित्रवर्य सुनील धोपावकर यांच्या आग्रहामुळे जाणे झाले. रंग- रेषा, हस्त, शिल्प आदी कलांचा कुंभमेळा म्हणायला हवा असे हे प्रदर्शन पाहून कुणीही थक्कच होईल. संपूर्ण राज्यातील निवडक अश्या कलाकृती येथे पाहावयास मिळतात.

आयोजन समितीतील राहुल थोरात, अनिल अभंगे, दीपक वर्मा आदींच्या यावेळी भेटी झाल्या. त्यांनी यासाठी घेतलेले परिश्रम खरेच दाद द्यावेत असे आहेत.

महात्मा फुले कलादालन येथे 28 जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार असून प्रत्येकाने ते बघायला हवे असेच आहे

#art_exibition #kiran_agrawal #nashik_kala

No comments:

Post a Comment