Thursday, December 19, 2019

MahaMarethon T Shart 2018

२२ नोव्हेंबर, २०१८ ·
Now countdown starts...
लोकमत महा मरेथॉनच्या दुसऱ्या चरणासाठी नाशिककर सज्ज.






2 डिसेंबर रोजी होणाऱ्या या महा मरेथॉनसाठीच्या टी शर्टस व मेडल्सचे अनावरण जिल्हाधिकारी श्री बी राधाकृष्णन, पोलीस आयुक्त श्री डॉ रविंद्रकुमार सिंगल तसेच आंतरराष्ट्रीय धावपटू मोनिका आथरे, संजीवनी जाधव, ताई बामणे, किसन तडवी, पूनम देवरे, त्यांचे प्रशिक्षक विजेंद्रसिंग व सर्व प्रायोजक, सहकार्यकर्ते यांच्या उपस्थितीत झाले...

या मॅरेथॉन मध्ये सहभाग नोंदविण्याची आज शेवटची संधी
त्याकरिता संपर्क करा नजीकच्या लोकमत कार्यालयात, अथवा लॉग ऑन करा... www.mahamarethon.com

#lokmat_mahamarethon

No comments:

Post a Comment