Thursday, December 19, 2019

Womens day 2019

8 मार्च · 2019



आमच्या भगिनी, आमची शक्ती..
कार्यालयीन कामकाजाच्या धबडग्यातही मातृशक्तीच्या ममत्वाचा, स्नेहाचा संस्कार जपत कौटुंबिक भातृभावाच्या जिव्हाळ्याने वावरणाऱ्या प्रभा सामसुका, जया पटेल, मेघना ढोके, माधुरी पेठकर, कविता महाजन, मोनाली देसले, कोमल लहामगे या लोकमत मधील सहकारी भगिनींसोबत महिला दिनानिमित्तचा सेल्फी व आनंदक्षण...
#LokmatWomensDay2019

No comments:

Post a Comment