Thursday, December 19, 2019

MahaMarethon 2 Ekta

२५ नोव्हेंबर, २०१८ ·




आजची ट्रायल एकता सोबत...
पुढच्या रविवारी दि 2 डिसेंबरला होऊ घातलेल्या लोकमत महामॅरेथॉनची ट्रायल रन आज पांडवलेणीच्या पायथ्याशी एकता ग्रीनव्हॅली परिसरात झाली

एकता वर्ल्डचे मार्केटिंग व्हाईस प्रेसिडेंट एम विकास, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर मनोज मुखी , व्हीन्टोजिनोचे कार्य संचालक प्रकाशभाई उपाध्याय, प्रख्यात झुंबा ट्रेनर, रिलॅक्स झिल औरंगाबादच्या प्रीती भानुशाली, उदयोन्मुख गायक, सारेगमफेम चैतन्य कुलकर्णी, धावपटू पूनम देवरे, अपोलो हॉस्पिटलचे डॉ सिद्धाराय चौगुले, डॉ राकेश जाधव, प्लेसमेंट ग्रुपचे जगदीश पोतदार, ऍड श्रीधर व्यवहारे आदी मान्यवरांसह पिंकेथॉन ग्रुप व शौर्य अकॅडमी चे सदस्य यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

#lokmat_mahamarethon #ekta_world #wintogeno

No comments:

Post a Comment