12 मे · 2019
सेवा और सुमिरन का लाभ निश्चित...
दोन गोष्टी वाया जात नाहीत, कुणाचीही केलेली सेवा व ईश्वर भक्ती. त्याचा आयुष्यात फायदा होतोच... अर्थात, फायद्याचा विचार न करता केलेली सेवा व भक्ती हीच खरी महत्वाची.
हरिद्वारचे प्रख्यात कथावाचक आचार्य श्री हरिकृष्ण जी महाराज यांना आज भेटण्याचा व ऐकण्याचा योग आला.
नाशिक सेवा समिती ट्रस्ट तर्फे शंकराचार्य संकुलात त्यांची श्रीमद भागवत कथा सुरू आहे. ट्रस्टचे श्री राजेश जी पारीख, विमल जी सराफ, नेमीचंद भाई पोद्दार, ताराचंद जी गुप्ता, महावीर जी मित्तल आदींच्या आग्रहामुळे तेथे जाणे झाले व आचार्यांशी बोलता आले, त्यांना ऐकता आले.
नेहमीच्या दैनंदिन धावपळीच्या गोंगाटातून तेवढाच काहीसा सुटकारा व अध्यात्माशी जवळीक...

No comments:
Post a Comment