१९ जून ·
सकल ही तीर्थे निवृत्तीच्या ठायी ...
भौतिक विचार व लालसा टाळून परमार्थिक आनंद मिळवायचा तर संतांच्या चरणी लीन होण्याखेरीज दुसरा मार्ग नाही, म्हणूनच संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे निघाली असता नाशकात महाराजांच्या दर्शनाची संधी घेतली.
नाशिकच्या महापौर रंजना भानसी, आमदार श्री बाळासाहेब सानप, महापालिकेचे आयुक्त श्री राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गीते, पोलीस आयुक्त श्री विश्वास नांगरे पाटील, मविप्र च्या सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार, महंत भक्तीचरणदास जी आदी मान्यवर यावेळी पालखीच्या स्वागतास हजर होते. त्यांच्यासमवेत दिंडीकऱ्यांचे स्वागत करायचे भाग्य लाभले.
संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. पंडितराव कोल्हे, रामकृष्ण महाराज लहवीतकर, पालखी सोहळ्याचे प्रमुख पुंडलिकराव थेटे, स्वागत समितीचे रमाकांत पाटील, विश्वस्थ संजय धोंडगे आदींचे चोख नियोजन कौतुकास्पदच ...
#palkhisohla2019 #SantNivruttinathMaharajPalkhi2019

No comments:
Post a Comment