५ मे ·
Thanks to Dear All...
हे यश माझे एकट्याचे नाहीच। आपली सर्वांची साथ होती, म्हणजे यंदाच्या पुरस्कार सोहळ्याची टॅग लाईन 'हम 7 साथ है' याप्रमाणे आपण सोबत आहात म्हणून ही आवृत्ती उत्कृष्ट ठरू शकली. आवृत्तीला लाभलेला हा पुरस्कार आहे, मी फक्त आपला प्रतिनिधी म्हणून तो स्वीकारला आहे.
जिल्ह्यातील सर्व वार्ताहर बांधव, संपादकीय टीम व त्यांच्या परिश्रमाला व्यवस्थापनाकडून मिळालेली ही पावती आहे. या टीमचा मी सदस्य आहे, हा माझ्या अभिमानाचा भाग आहे.
आपले सहकारी श्री संदीप भालेराव हे यंदा बेस्ट रिसर्च स्टोरी पुरस्काराचे मानकरी ठरले, हेही आनंददायी आहे.
असेच सोबत राहून लोकमतला पुढे नेऊ या...

No comments:
Post a Comment