Thursday, December 19, 2019

LAA 2019

3 मे · 2019



#LAA... लोकमत अचिवर्स अवॉर्डस ...
लोकमत परिवारातील विविध विभागातील गुणवंतांच्या कौतुकाचा सोहळा. यंदा चौथ्यांदा या सन्मान सोहळ्याचे यजमानपद नाशिक आवृत्तीला लाभले आहे.
समूहाचे तरुण नेतृत्व, कार्यकारी संचालक श्री करणबाबूजी दर्डा यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या पुरस्कार सोहळ्याचे हे सातवे चरण, म्हणूनच यंदाची थीम आहे 'हम 7 साथ है'ची. गुणवंत गौरवासह लोकमत परिवाराचे प्रमुख, चेअरमन श्री विजयबाबूजी दर्डा, एडिटर इन चीफ श्री राजेंद्रबाबूजी दर्डा यांच्यासह कार्य संचालक श्री देवेंद्र बाबूजी व संपादकीय संचालक श्री रिशी बाबूजी यांच्या भेटी व मार्गदर्शन हे यातील विशेष आकर्षण.
समूहातील लोकमत, लोकमत समाचार, लोकमत टाईम्स, डिजिटल, ऑनलाईनचे देशभरातील साडे तीनशेहून अधिक वरिष्ठ या सोहळ्यासाठी नाशकात येत आहेत.
नवी ऊर्जा, प्रेरणा देणाऱ्या या सोहळ्यासाठी टीम नाशिक सज्ज झाली आहे...

#LAA7Nashik #LokmatAchieversAwards2019

No comments:

Post a Comment