Thursday, December 19, 2019

Rangpanchmi 2019

21 मार्च · 2019



लोकमतमधील 'फुलवड' ...
होळीतील राख व धुळीने धुळवड खेळली जाते,
आपल्याकडे रहाडीत रंगपंचमी रंगते..
आम्ही धुळवड व रंगपंचमीचा मिलाफ करीत लोकमतच्या हिरवळीवर सहकारींसंगे फुलांची 'फुलवड' केली
शेवटी रंग तेच; ऊर्जा, उत्साह, मांगल्याचा आनंद उधळणारे
फुलांमुळे त्याला गंधही लाभून गेला, सहकारींमधील आपुलकीचा, स्नेह - सहचराचा, समन्वयाचा...

#NashikLokmatRangpanchami

No comments:

Post a Comment