2 मार्च · 2019
#लोकमत_सरपंच_अवॉर्ड2019
संसदेपासून ते सरपंचपर्यंत उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या लोकप्रतिनिधींसह विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवून आदर्श निर्माण करणाऱ्यांचा कृतज्ञतापूर्वक गौरव करण्याची लोकमत व्यवस्थापनाची भूमिका राहिली आहे.
गावाचा परपंच नेटकेपणाने हाकणारा सरपंच म्हणजे ग्रामविकासाचा खरा शिलेदार. जिल्ह्यातील अश्या गाव कारभारिंचा गौरव शानदार सोहळ्यात लोकमत सरपंच अवॉर्डस ने केला गेला.
माजी मंत्री विनायकदादा पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष सौ शीतल ताई सांगळे, विभागीय महसूल आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, जि. प. मुख्य कार्य अधिकारी डॉ नरेश गीते, अ. भा. सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील (कुर्डुवाडी), पुसदच्या सौ अर्चना जतकर व प्रायोजक बीकेटी, पतंजली आणि सुयोजित समूहाचे अधिकारी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत तुडुंब भरलेल्या सभागृहाच्या साक्षीने हे अवॉर्डस प्रदान केले गेले
याप्रसंगी मान्यवरांसह सहा. उपाध्यक्ष बी बी चांडक व अन्य सहकारीसमवेतची काही छायाचित्रे...

No comments:
Post a Comment