Thursday, December 19, 2019

Dr. Dikshit

१३ एप्रिल · 2019


विनासायास वेटलॉस...
हा विषय मला ऍप्लिकेबलच होऊ शकत नाही, कारण मुळात वजनच नाही तर कमी काय करणार? तरी डॉ दिक्षितांना ऐकले. अर्थात हाच विषय त्यांच्याशी बोललो तर तुम्ही सुखी आहात म्हणून त्यांनीही हसत दुजोरा दिला.
वेटलॉस करू इच्छिणाऱ्यांसाठी डॉ दीक्षित फॉर्म्युला म्हणजे हमखास उपायाचा विषय ठरला आहे, म्हणूनच लोकमत सखी मंचच्या सदस्यांसाठी आज डॉ जगन्नाथ दीक्षित यांचे मार्गदर्शन सत्र आयोजिले होते.
खूप साध्या, सोप्या भाषेत त्यांनी जीवनशैली बदलाची मांडणी करीत आपला फार्मुला सांगितला... त्यामुळे सर्वच उपस्थितांची दिनचर्या उद्यापासून आरोग्यवर्धक ठरण्याची अपेक्षा आहे
Thank you Dr. Dikshit Sir...

No comments:

Post a Comment