२५ जून · 2019
मुले निघाली दिल्लीला...
लोकमतच्या संस्काराचे मोती या खास विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या संस्कारमालेच्या एका उपक्रमाअंतर्गत जिल्ह्याजिल्ह्यात निवडलेले भाग्यवंत विद्यार्थी उद्या सकाळी मुंबईहून विमानाने दिल्लीला रवाना होणार आहेत. हा त्यांचा पहिलाच विमान प्रवास असणार आहे.
नाशिक विभागातील दुष्यत उन्मेष गोडबोले , पोद्दार इंटर नॅशनल स्कुल (नाशिक), कावेरी राजेंद्र पाटील, जैन हायस्कुल (धुळे), वेदांत किशोर पवार, लालजी नारायण विद्यालय (जळगाव), समृद्धी अनिल करंडे, रेसिडेशियल स्कुल (नगर) या भाग्यवंत विद्यार्थ्यांना आज लोकमतच्या नाशिक कार्यालयात छोटेखानी कार्यक्रमात हवाई सफरसाठी शुभेच्छा देण्यात आल्या....
याप्रसंगी समवेत लोकमतच्या नाशिक वितरण विभागाचे प्रमुख दुष्यांत पाराशरे, वितरण अधिकारी कैलास बडगुजर, जळगावचे राजेंद्र तायडे व नगरचे महेश खेंडके
#LokmatSanskaracheMoti

No comments:
Post a Comment