Thursday, December 19, 2019

Sport Rally

२ मे · 2019




संधी लाभली आणि घेतले खेळून...
लहान असताना खेळायला भेटले, आताशा तशी संधीच भेटत नाही. पण लोकमत व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित स्पोर्ट्स रॅलीत ती संधी चालून आली.
नाशिकची स्पोर्ट्स हबकडे होत असलेली वाटचाल अधोरेखित करण्यासाठी आज शहरात विविध खेळांच्या प्रात्यक्षिकासह रॅली काढण्यात आली. यावेळी सहभागी क्रीडापटूसह सर्वच खेळ थोडे थोडे घेतले खेळून...
यावेळी आंतरराष्ट्रीय क्रीडापटू संजीवनी जाधव, ताई बामणे, किसन तडवी, हंसराज पाटील, स्वयं पाटील, रोशनी मुर्तडक, छत्रपती पुरस्काराने गौरवलेले अशोक दुधारे, भाऊ खरे, राजीव शिंदे, सुनील मोरे, प्रशिक्षक विजेंद्रसिंग, क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, जयप्रकाश दुबळे, लोकमतचे सहा उपाध्यक्ष बी बी चांडक आदींसह..

#NashikSportsRally #LokmatSportsRally

No comments:

Post a Comment