Thursday, December 19, 2019

NashikRd Anniversary 2018

१६ डिसेंबर, २०१८ ·


लोकमतच्या नाशिकरोड कार्यालयाचा वर्धापनदिन...
नाशिकरोड हे आता ट्वीन सिटी राहिलेले नाही तर, स्वतंत्र शहर झाल्यासारखे विस्तारलेय. या परिसराच्या यशोदायी वाटचालीचा लोकमतही साक्षीदार आहे.

या वाटचालीतील स्नेही जनांची भेट लाभण्याची संधी मिळते ती वर्धापनदिनानिमित्त। यंदाही अनेकांच्या भेटी झाल्या. वाचक, स्नेही परिवाराचे हे प्रेम हीच तर लोकमतची खरी शक्ती।
धन्यवाद नाशिकरोडकर...

No comments:

Post a Comment