Thursday, December 19, 2019

LAA 7.. 2019

11 मे · 2019








LAA... लोकमत अचिवर्स अवॉर्डस
लोकमत परिवारातील या सन्मान सोहळ्याचे सातवे चरण नुकतेच नाशिकमध्ये पार पडले.
लोकमत समूहाचे प्रमुख, चेअरमन श्री विजय बाबूजी दर्डा, एडिटर इन चीफ श्री राजेंद्र बाबूजी दर्डा यांच्यासह कार्य संचालक श्री देवेंद्र बाबू, संपादकीय संचालक श्री रिशी बाबू व सह कार्य संचालक श्री करण बाबू यांची उपस्थिती व मार्गदर्शन प्रेरणादायी तसेच उर्जादायी ठरले.
लोकमत, लोकमत समाचार, लोकमत टाईम्स, डिजिटल, ऑनलाईनचे देशभरातील वरिष्ठ या सोहळ्यासाठी उपस्थित होते.
यातील ही काही सहभाग चित्रे...
#LAA7_Nashik #kiran_agrawal #LokmatAchiversAwards2019

No comments:

Post a Comment