Tuesday, December 24, 2019

Malegav Anniversary 2019

4 जुलै · 2019



मालेगाव लोकमत कार्यालयाच्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त विविध क्षेत्रीय मान्यवरांच्या भेटी झाल्या. प्रतिवर्षाप्रमाणे तोच उत्साह, तीच आत्मीयता व आपलेपणा वाचकांच्या भेटीत प्रदर्शित झाला. लोकमतचे क्रमांक एकचे स्थान अबाधित राखणाऱ्या वाचकांच्या प्रेमाचे प्रत्यंतर या निमित्ताने पुन्हा अनुभवयास मिळाले. धन्यवाद मालेगावकर ...
#LokmatMalegaon

No comments:

Post a Comment