Thursday, December 19, 2019

Khandesh Mahotsav 2018

२४ डिसेंबर, २०१८ ·




नाशिकचा सिडको, सातपूर परिसर म्हणजे 'मना गाव, मना देश'वाल्या मायेच्या माणसांचा परिसर

या भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदार सौ सीमाताई हिरे यांनी या माहेरच्या माणसांना एकत्र आणून तेथील संस्कृतीचा उत्सव भरविण्याचा एक चांगला उपक्रम गेल्या वर्षांपासून सुरू केलाय... खान्देश महोत्सव
यंदाही खान्देश रत्न पुरस्कार वितरणानिमित्त त्यात हजेरी लावून अनेकांशी बोलता आले, भेटता आले।
खान्देशी प्रथा, परंपरा व अहिराणी भाषेचा जागर यातून घडून आला, हेच समाधानाचे। सौ सीमाताई, महेश हिरे, रश्मी या संपूर्ण हिरे कुटुंबियांच्या कल्पकतेतून व परिश्रमातून हा महोत्सव यशस्वी ठरला

#khandesh_mahotsav #kiran_agrawal

No comments:

Post a Comment