Thursday, December 19, 2019

Vatsaly vrudhashram

१३ एप्रिल ·


वात्सल्य वृद्धाश्रम ...
नावातच वात्सल्य सामावलेल्या टाकळी रोडवरील वृद्धाश्रमात पाडव्याला ज्येष्ठांसाठी संगीताचा कार्यक्रम पार पडला, यानिमित्ताने तेथे जाणे झाले. सौन्दर्य स्पर्धा विजेती शिल्पी अवस्थी, नितीन राका सोबत होते
घरातून बाहेर राहात असलेल्या येथील वृद्धांना घरची माया देण्यासाठी संचालक सतीश सोनार व अभय पालवे या मित्रांनी जे प्रयत्न चालविलेले दिसून आले ते कौतुकास्पदच आहेत

No comments:

Post a Comment